कुलदेवतेचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरेंची शिवसंपर्क मोहीम सुरू

कुलदेवतेचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरेंची शिवसंपर्क मोहीम सुरू

लोणावळा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कुटुंबियांसोबत कार्ल्यातील एकविरा देवीचे दर्शन घेतले. उद्धव यांच्यासोबत मुंबई आणि ठाण्याचे महापौर आणि उपमहापौरही उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर उद्धव मराठवाडा शिवसंपर्क मोहिमेसाठी रवाना झाले. ही शिवसंपर्क मोहीम ही संघटनात्मक बांधणीसाठी असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी काय म्हणाले उद्धव ठाकरे…..

 

COMMENTS