पंतप्रधान मोदींनी दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींनी दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांची जयंती भारतात शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे.  ‘संशोधन आणि नवनिर्मिती याच्या जोरावर न्यू इंडिया निर्माण करणे, हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी शिक्षकांची भूमिका सर्वात महत्वाची आहे. समाजामध्ये सृजनात्मक भाव आणि ज्ञानाचा आनंद पसरविणाऱ्या सर्व शिक्षकांना मी सलाम करतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.  शिक्षक दिनाचे औचित्य साधून मोदींनी ट्विटरद्वारे या शुभेच्छा दिल्या.

COMMENTS