मुंबई फुटबॉल असोशिएशन निवडणुकीत आदित्य ठाकरे पॅनलचा एकतर्फी विजय

मुंबई फुटबॉल असोशिएशन निवडणुकीत आदित्य ठाकरे पॅनलचा एकतर्फी विजय

मुंबई जिल्‍हा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे

मुंबई  फुटबॉल असोशिएशन निवडणुकीत आदित्य ठाकरे पॅनलचा एकतर्फी विजय झाला आहे. सर्व 27 जागांवरील उमेदवार विजयी झालेत. आदित्य ठाकरे यांना अध्यक्ष पदासाठी 159 पैकी रेकाॅर्डब्रेक सर्वाधिक 147 मतं मिळाली.

आदित्य ठाकरे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. फुटबॉल असोशिएशनसाठी ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्तीने ही निवडणूक लढविलेली आहे.

COMMENTS