भाजप आमदाराला 25 लाखांची लाच देणाऱ्यांना अटक

भाजप आमदाराला 25 लाखांची लाच देणाऱ्यांना अटक

ठाणे लाचलुचपत विरोधी पथकाच्या (एसीबी) रिव्हर्स ट्रॅपमध्ये मनपा लिपिकासह ठेकेदार रंगेहाथ जाळ्यात सापडले. मिरा-भाईंदरचे भाजप आमदाराना 25 लाखांची लाच देताना मिरा-भाईंदर महापालिकेतील परिवहन विभागाचे लिपिक आनंद बबन गबाळे (28) आणि ठेकेदार राधेश्याम कथोरीया (55) यांना एसीबीने शुक्रवारी रंगेहाथ अटक केली.

मिरा-भाईंदर मनपा परिवहन सेवेच्या कंत्राटाची निविदा मंजूर करण्यासाठी ही लाच दिली होती, अशी माहिती एसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल होनराव यांनी दिली.

 

COMMENTS