मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

मा.मुख्यमंत्री महोदयांचे शनिवार, दिनांक 16 सप्टेंबर,2017 चे कार्यक्रम

(नागपूर  दौरा )

 

सकाळी

शिवाजी विज्ञान महाविद्यालय, काँग्रेस नगर,नागपूर

…………… ………………….

11.30वा.      विज्ञान महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवाचा समारोप,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व नविन इमारतीचे उद्घाटन

………………………………..

दुपारी

अंजुमन इंजिनिअरिंग कॉलेज, सदर

12.45वा.     Valedictory Ceremony of Seekho aur Kamao (Learn & Earn)

………………………………..

विभागीय क्रीडा संकूल, मानकापूर

01.45वा.     पश्चिम क्षेत्रीय कनिष्ठ गट ॲथलेटिक्स् अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन व सिंथेटीक ट्रॅकचा हस्तांतरण सोहळा

……. ………………………

सायंकाळी

स्वाती बंगला, इन्स्टिटयूट ऑफ सायन्सच्या समोर, सिव्हिल लाईन्स

06.00वा.     Inauguration Ceremony of Patrakar Club of Nagpur

……………………………….

डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स

07.00वा.     पं.दीनदयालजी उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारीत महानाटय कार्यक्रम

 

COMMENTS