राष्ट्रपती निवडणुकी कोणाला किती मते मिळाली ?  वाचा राज्यनिहाय आकडेवारी

राष्ट्रपती निवडणुकी कोणाला किती मते मिळाली ? वाचा राज्यनिहाय आकडेवारी

एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी अखेर बाजी मारत राष्ट्रपती होण्याचा मान मिळवला आहे. यूपीएच्या उमेदवार मीराकुमार यांचा त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. संसद सदस्य आणि राज्यनिहाय कोणाला किती मते मिळाली याची आकडेवारी वाचा सविस्तर….

COMMENTS