राहुल गांधींना कॉग्रेसचे अध्यक्ष केले तरी फरक पडणार नाही – रामदास आठवले

राहुल गांधींना कॉग्रेसचे अध्यक्ष केले तरी फरक पडणार नाही – रामदास आठवले

शिर्डी – राहुल गांधींना कॉग्रेसचे अध्यक्ष केले तर आता काही फरक पडणार नाही असा टोला रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी लागवला.  नरेंद्री मोंदीच्या काळात दलितांवरील अत्याचारा वाढ झाल्याचा चुकीचा  प्रचार करण्यात आला. नरेंद्री मोंदी यांची नेहमीच विकासाची भुमिका आहे. असे रामदास आठवले म्हणाले.

रिपब्लिकन पक्षाच्या 60 व्या वर्धापन दिनाचे आयोजन शिर्डीत 3 ऑक्टोंबरला करण्यात येणार आहे. अशी माहिती आठवले यांनी दिली. बाबासाहेबांना अपेक्षीत असलेला पक्ष गेल्या साठ वर्षात निर्माण करता आला नाही अशी खंतही आठवलेंनी व्यक्त केली.

COMMENTS