सिंदखेडराजावरुन जिजाऊ निघाल्या मराठा मोर्चासाठी !

सिंदखेडराजावरुन जिजाऊ निघाल्या मराठा मोर्चासाठी !

मुंबईतला उद्याचा मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक होण्याची सर्व तयारी पुर्ण झाली असून, राज्यभरातील मराठा बांधव मुंबईच्या वेशीवर पोहचण्यास सुरूवात झाली आहे.

मुंबई मोर्चामध्ये बुलडाणा जिल्हा मातृतिर्थ जिल्ह्यातून प्रचंड संख्येने मराठा बांधवाच मुंबईकडे रवाना झाले आहेत. मोर्चामध्ये बुलडाणा जिल्ह्याला अग्रस्थानी  राहण्याचा मान  जिल्ह्यातील गायत्री भोसले यांना देण्यात आला आहे. तर सौ.वंदनाताई यांना जिजाऊ वेशभूषेत येण्यासाठी बहुमान दिला असून त्यांना महत्वाचे स्थान असणार आहे.

COMMENTS