सोनिया गांधीचे जावई अडचणीत, जमिन घोटाळ्याचा तपास सीबीआयकडून सुरू

सोनिया गांधीचे जावई अडचणीत, जमिन घोटाळ्याचा तपास सीबीआयकडून सुरू

सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वॉड्रा यांच्याशी निगडती एका जमिन प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केला आहे. राजस्थानमधील जमीनीचे हे प्रकरण आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसंधुरा राजे यांची राज्यातील 18 जमीन प्रकरणांचा तपास करण्याची सीबीआयला विनंती केली होती. त्यापैकी एक प्रकरण हे रॉबर्ड वॉड्रा यांचेशी निगडती आहे. बिकानेरमधील 270 एकर जमीनीचे वाटप चुकीच्या पद्धीतने झाल्याचा आरोप आहे. दरम्यान राजस्थानच्या मुख्यमंत्री वसंधुरा राजे यांनी राजकीय सूडबुद्धीने हा निर्णय घेतला असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.

COMMENTS