पश्चिम महाराष्ट्रातील मराठा नेत्यांमुळेच मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही – चंद्रकांत पाटील VIDEO

पश्चिम महाराष्ट्रातील मराठा नेत्यांमुळेच मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही – चंद्रकांत पाटील VIDEO

सांगली – पश्चिम महाराष्ट्रातील मराठा नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नसल्याचं वक्तव्य भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी केलं आहे. विदर्भ-मराठवाड्यामध्ये मराठा बांधव हे कुणबी असा उल्लेख लावतात मात्र 1968 च्या वेळी पश्चिम महारातष्ट्रातील नेत्यांनी कुणबी ऐवजी मराठा असा उल्लेख करायला लावला. जर विदर्भातील मराठा बांधवांसारखा निर्णय त्यावेळी घेतला असता तर, 1968 सालीच आरक्षणाचा प्रश्न सुटला असता असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS