काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी, ‘या’ सात उमेदवारांची नावे जाहीर !

काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी, ‘या’ सात उमेदवारांची नावे जाहीर !

मुंबई – आगामी लोकसभा ननिवडणुकीसाठी काँग्रेसनं राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
यापूर्वी काँग्रेसने राज्यातील पाच उमेदवार जाहीर केले असून दुसय्रा यादीत सात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

या उमेदवारांची नावे जाहीर

नांदेड – अशोक चव्हाण
वर्धा – चारुलता टोकस
चंद्रपूर – विलास मुत्तेमवार
अकोला – डॉ. अभय पाटील
रामटेक – निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये
धुळे – कुणाल पाटील
यवतमाळ – माणिकराव ठाकरे

COMMENTS