हे स्किल वापरुन बारामती जिंकणार का ?, गिरीश महाजनांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल!

हे स्किल वापरुन बारामती जिंकणार का ?, गिरीश महाजनांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल!

मुंबई – भाजपनं जबाबदारी दिली तर मी बारामतीही जिंकून दाखवेन, तसं माझ्याकडे स्किल आहे असं वक्तव्य भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीनं जोरदारटीका केली असून भाजपाचे कथित मॅनेजमेंट गुरू गिरीश महाजन यांना चक्क बारामती जिंकण्याची स्वप्न पडतायत. आता या महाशयांकडे अशी स्किल्स असतील तर अशी दिवास्वप्न पडणारच असं ट्वीट राष्ट्रवादीनं केलं आहे. यामध्ये गिरीश महाजन यांचे वादग्रस्त व्हिडीओ शेअर करण्यात आली आहेत.

 

COMMENTS