लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडून गिफ्ट, फोनवरुन दिल्या शुभेच्छा ! ऐका संवाद

लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडून गिफ्ट, फोनवरुन दिल्या शुभेच्छा ! ऐका संवाद

मुंबई – उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगीत महाविद्यालयाच्या निर्माणासंदर्भात चर्चा केली. लता मंगेशकर यांनीही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आणि संगीत महाविद्यालय निर्माणासंदर्भात मार्गदर्शन केलं. उदय सामंत यांनीही लतादीदींच्या मार्गदर्शनाखाली संगीत महाविद्यालयाचा अभ्यासक्रम तयार करणार असल्याचं सांगितलंय.

COMMENTS