अखेर मुहूर्त ठरला, रविवारी सकाळी 10 वाजता मोदी मंत्रीमंडळाचा विस्तार !

अखेर मुहूर्त ठरला, रविवारी सकाळी 10 वाजता मोदी मंत्रीमंडळाचा विस्तार !

दिल्ली – केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराची तारखी अखेर निश्चित झाली आहे. रविवारी सकाळी 10 वाजता नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी संध्याकाळी विदेश दौ-यावर जाणार आहेत. तर उद्या सकाळी राष्ट्रपती दिल्लीमध्ये नाहीत. त्यामुळे शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी सकाळी शपथविधी होईल अशी शक्यात होती. त्यानुसार आता रविवारी सकाळी 10 वाजता मोदी मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे.

COMMENTS