अण्णा हजारे यांचे राजघाटावर उपोषण !

अण्णा हजारे यांचे राजघाटावर उपोषण !

राजघाटावर मोदी सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज एक दिवसाच्या उपोषणाला बसले आहेत. लोकपाल आणि स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारे यांनी आज राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्‍यानंतर आपण एक दिवसाच्या उपोषणाल बसत असल्‍याचे जाहीर केले. 

 

 

 

COMMENTS