अन् आयुक्तांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतलीच नाही

अन् आयुक्तांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतलीच नाही

मुंबईमधील महिलांच्या समस्या मांडण्यासाठी आज मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भेट घेणार होते. मात्र सुप्रिया सुळे यांना आयुक्त अजोय मेहता भेटलेच नाहीत.

महापालिका सभागृह चालू असल्याने भेटण्याची वेळ देवूनही भेट झाली नाही.  सुप्रिया सुळे यांना तासभर वाट पाहूनही अजोय मेहता भेटले नाही. दरम्यान, सरपंचाची थेट निवड जनतेतून होणाऱ्या निवडीबद्दल सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

COMMENTS