पुणे – पुणे महापालिकेत मनसे, शिवसेना,राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ढोल वाजवले आहे. ढोल पथक विक्रम करणार होते मात्र तो कार्यक्रम पुढे ढकलला. तसेच भाजपाचे पदाधिकारी स्वतःच्या जाहिरात बाजीत त्यांचे लक्ष देत आहेत. शहराच्या विकासाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. याच्या निषेधार्थ मनसे, शिवसेना,राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ढोल वाजवले.
महापालिकेने शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेश उत्सव म्हणून ढोल वाजवण्याची स्पर्धा जाहीर केली होती. या सर्व कार्यक्रमाला महापालिकेतर्फे 2 कोटी रुपये खर्च होणार होता. मात्र तो कार्यक्रम घेतला नाही. त्यामुळे आज सर्वपक्षीय निषेध करण्यात आला होता.
COMMENTS