अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी भाजप नगरसेवकासह चार जणांना अटक

अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी भाजप नगरसेवकासह चार जणांना अटक

नाशिक –  अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी सटाण्याचे भाजप नगरसेवकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. मालेगांवच्या चंदनपुरी शिवारात ही कारवाई करण्यात आली.  दिपक केदा पाकळे असे नगरसेवकांचे नाव असून पोलीस उपअधीक्षक अजित हागवणे यांच्या पथकाने कारवाई केली.

महापालिका निवडणुकीच्या पार्शवभूमी तपासणी करताना दिपक केदा पाकळे यांच्याकडे अवैद्य दारू आढळून आली. तसेच टाटा झेस्ट  गाडीसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

COMMENTS