आज दुपारी एक वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल

आज दुपारी एक वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल

बारावीचा निकाल आज (मंगळवारी) लागणार असल्याचे महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल ऑनाईन पद्धतीने दुपारी एक वाजता पाहता येणार आहेत.

www.mahresult.nic.in
www.msbshse.ac.in
www.mh-hsc.ac.in
www.hscresult.mkcl.org
www.rediff.com/exam

या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

COMMENTS