राहुल गांधी आज मराठवाडा दौऱ्यावर

राहुल गांधी आज मराठवाडा दौऱ्यावर

नांदेड – काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी आज (शुक्रवार) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेड महापालिकेची निवडणुकी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या या मेळाव्याला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.

नांदेड येथे नवा मोंढा मैदानावर आज सकाळी नऊ वाजता होणाऱ्या विभागीय मेळाव्याला राहुल गांधी जाणार आहेत. यावेळी राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

COMMENTS