आतापर्यंत सर्वाधिक मतांनी कोण झालं होतं राष्ट्रपतीपदावर विराजमान ?

आतापर्यंत सर्वाधिक मतांनी कोण झालं होतं राष्ट्रपतीपदावर विराजमान ?

आजपर्यंत झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडूण येण्याचा मान 1997 मध्ये आर के नारायण यांनी मिळवला होता. त्यांना 9 लाख 56 हजार 290 तर त्यांचे प्रतिस्पर्धी टी एन शेषन यांना केवळ 50 हजार 631 मते मिळाली होती. कोणत्या राष्ट्रपतींना किती मते मिळाली आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला किती मते मिळाली ते पाहूयात खालील चार्टमध्ये……

COMMENTS