आमदार अनिल गोटे यांचा भाऊ आणि वहिनीचा अपघाती मृत्यू

आमदार अनिल गोटे यांचा भाऊ आणि वहिनीचा अपघाती मृत्यू

नांदेड – आमदार अनिल गोटे यांचे छोटे बंधू आणि त्यांच्या वहिनीचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. पैनगंगा नदीच्या पुलावरील कार आणि ट्रकची पुलावर धडक झाल्याने कार नदीत कोसळुन तीन  जणांचा मृत्यू  झाला आहे.

हदगाव उमरखेड दरम्यान पैनगंगा नदीच्या पुलावरील ही दुर्दैवी घटना घडली. यात  ज्ञानेश्वर गोटे, त्यांची पत्नी रत्ना गोटे आणि ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

COMMENTS