आमदार रमेश कदमांविरोधात गुन्हा दाखल

आमदार रमेश कदमांविरोधात गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.आमदार कदम यांनी कारागृहात पोलीस अधिकाऱयाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यांनी केलेल्या शिवीगाळप्रकरणाची पोलीस उपायुक्त दत्ता पडसलगीकर यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आज आमदार कदम यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS