आमदार रवी राणा यांच्या गाडीवर हल्ला !

आमदार रवी राणा यांच्या गाडीवर हल्ला !

नागपूर – अपक्ष आमदार रवी राणा यांच्या गाडीवर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. नागपूरच्या वाडी भागात झाला हा हल्ला झाला असून तेव्हा राणा सुदौवाने गाडीत नव्हते.  त्यांना विमान तळावर घेण्या करता गाडी जात असताना हा हल्ला झाला.  नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

COMMENTS