आयकर विभागाच्या आयुक्त बी.बी. राजेंद्र यांना लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत सहा जणांनाही सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने मंगळवारी रात्री त्यांच्या महालक्ष्मी येथील निवासस्थानी मारलेल्या छाप्यात दीड कोटी रुपये जप्त केले आहेत.
लाचखोरी प्रकरणी आयकर विभागाचे आयुक्तांना अटक करण्याची बहुदा राज्यातील ही पहिलीच घटना आहे. सीबीआयची ही मोठी कारवाई आहे.
COMMENTS