आरोप करणारे भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत, शिवसेना सुभाष देसाईंच्या पाठीशी – उद्धव ठाकरे

आरोप करणारे भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत, शिवसेना सुभाष देसाईंच्या पाठीशी – उद्धव ठाकरे

मुंबई –  आरोप करणाऱ्यांचेच हात भ्रष्टाचाराने बरबटलेले  असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सुभाष देसाईंनी राजीनाम्याविषयी आपल्याशी चर्चा केली होती. चौकशीशिवाय शिक्षा होणे चुकीचे असून शिवसेना देसाईंच्या पाठीशी आहे. भ्रष्टयाचाराचे आरोप कोण करत आहेत ? ज्यांच्यावर कोट्यवधींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप आहेत. असे ठाकरे म्हणाले आहे.

एमआयडीसीची जमीन गैरअधिसूचित केल्या प्रकरणी आरोप झाल्यानंतर उद्योग मंत्री सुभुाष देसाई यांनी स्वत:हून राजीनाम्याची तयारी दाखवली होती मात्र मुख्यमंत्र्यांनी  स्विकारण्यास नकार देत तो फेटाळला

COMMENTS