इस्रायलमध्ये आता ‘मोदी फुल’  !

इस्रायलमध्ये आता ‘मोदी फुल’  !

नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या इस्रायल दौ-यावर आहेत. या दौ-यावर मोदींची छाप आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी मोदींचं खास हिंदीतून स्वागत केलं. आपका स्वागत है मेरे दोस्त असं म्हणत इस्रायली पंतप्रधानांनी मोदींचं स्वागत केलं. या संपूर्ण दौ-यात इस्रायलचे पंतप्रधान पूर्णवेळ मोदींच्यासोबत असतील. यापूर्वी फक्त अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या सोबत इस्रायलचे पंतप्रधान संपूर्ण दौ-यात होते. या दौ-याचं आणखी एक वैशिष्य्य म्हणजे इस्रायलमळ्या एकाल फुलाला मोदींचं नाव देण्यात आलंय. यापूर्वी इस्रायली नाव असलेले एक फुल आता मोदी फुल म्हणून ओळखलं जाणार आहे.  ‘क्रायसैंमथिमस’ या फुलाचे नामकरण आता मोदी फुल असे करण्यात आले आहे.

COMMENTS