मुंबई – एल्फिस्टन-परळ स्टेशनावर दुर्दैवी घटनेच्या निषेधार्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या गुरुवारी मोर्चाचं आयोजन केले आहे. चर्चगेटवरील पश्चिम रेल्वेच्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोर्चा काढण्यात येणार असून स्वत: राज ठाकरे या मोर्चात सहभागी होणार आहेत. राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत सर्वांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
COMMENTS