उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांकडून गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी

उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांकडून गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी

विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतीचे उमेदवार आज जाहीर करण्यात आले आहे. यूपीएने पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांना उपराष्ट्रपतीचे उमेदवार घोषीत केले आहे. 

गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधींचे नातू आहेत. 18पक्षांच्या विरोधकांच्या गटाने उपराष्ट्रपती पदाच्यासाठीच्या उमेदवाराच्या नावाची चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलावली होती. यात गांधी यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

 

COMMENTS