एकनाथ खडसेंचा सरकारवर गंभीर आरोप

एकनाथ खडसेंचा सरकारवर गंभीर आरोप

‘मागील अधिवेशनापासून मी काही प्रकरणांमध्ये माहिती मागतोय मात्र सरकारतर्फे माहिती दिली जात नाही.’ असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारवर लावला आहे.

यावेळी खडसे म्हणाले की, ‘मागच्या अधिवेशनातही सरकारने माहिती दिली जाईल असं सांगितलं होतं. एमआयडीसी प्रकरणात मी माहिती मागितली होती. मात्र  ती माहिती अद्याप मिळालेली नाही.  विरोधी पक्षांकडे आणि माझ्याकडेही अशा अनेक माहिती आहेत. यात घोटाळा आहे म्हणूनच ही माहिती लपवली जात आहे.’ असा गंभीर  आरोप खडसे यांनी सरकारवर केला आहे.

 

 

COMMENTS