टोल कंपन्यांना 142 कोटी, शेतकरी आणि कष्टक-यांना का नाही ?

टोल कंपन्यांना 142 कोटी, शेतकरी आणि कष्टक-यांना का नाही ?

मुंबई – नोटबंदीच्या काळात सुट्ट्यापैशाची चणचण होती त्यामुळे काही दिवस टोलमधून सूट देण्यात आली होती. त्या काळात झालेली नुकसान भरपाई म्हणून राज्यभरातील टोल कंपन्यांना सरकार 142 कोटी रुपये देणार आहे. 

याच काळात अनेक शेतक-यांचा नाशवंत माल जागावरच राहिला. टोमॅटो जागावर सडली, भाजीपालाही सडला, दूधाची विक्री झाली नाही, तर काही ज्यांनी नेला त्यांना  भाजीपाला काडीमोल भावाने विकावा लागाला यामध्ये शेतक-यांचंही कोट्यवधी रुपायांचं नुकसान झालं. मात्र सरकाला त्याची चिंत दिसत नाही. शेतक-याला त्याच्या बदल्यात काडीचीही मदत मिळाली नाही.

 

COMMENTS