ऐन उन्हाळ्यात सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी

ऐन उन्हाळ्यात सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी

मुंबई – राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यांचा महाबाई भत्ता १२५ टक्क्यांवरुन १३२ टक्के करण्यात आला आहे. याचा फायदा राज्यातील १६ लाख अधिकारी आणि ६ लाख पेन्शनर्सला फायदा होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. १ जुलै २०१६ पासून मिळणार भत्ता मिळणार आहे. त्यामुळे 1 जुलै 2016 पासूनची थकबाकी रोख स्वरुपात मिळणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सरकारी कर्मचा-यांची दिवाळी होणार आहे.

COMMENTS