काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट !

काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट !

नागपुर –  काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी नितीन गडकरींची आज भेट घेतली आहे. नागपुरातील महाल भागातील गडकरींच्या निवासस्थानी भेट घेतली असून सुमारे 30 मिनिटे सातव वाड्यावर होते.

राजीव सातव यांच्या या गुप्त दौऱ्यामुळे खळबळ उडाली आहे. मतदार संघाच्या कामा निमित्त भेटल्याचा सातव यांनी दावा केला आहे.  गडकरींची राजीव सातव यांनी भेटी घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

COMMENTS