काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मुंबई येथील निवासस्थानी बाप्पाचे आगमन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मुंबई येथील निवासस्थानी बाप्पाचे आगमन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा अशोक चव्हाण यांच्या मुंबई येथील निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया!’ असा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकगा मुंडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्‍यात आली आहे.

 

COMMENTS