कोकणातील जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निकाल

कोकणातील जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निकाल

रत्नागिरी जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शिरगांव गटातून विजयी झालेल्या सौ,स्नेहा भाई सांवत यांच्या नावाची करण्यात आली घोषणा तर उपाध्यक्षपदी विजय खेराडे, शिवसेना

युती/आघाडी –  शिवसेना स्वबळावर सत्ता

 

रायगड जिल्हा परिषद 

जिल्हा परिषद अध्यक्षपदी आदिती तटकरेंची निवड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे

उपाध्यक्ष – अस्वाद पाटील, शेकाप

युती/आघाडी – शेकाप – राष्ट्रवादी आघाडी

 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद 

अध्यक्ष –   रेश्मा सावंत,  काँग्रेस

उपाध्यक्ष -रणजित देसाई, काँग्रेस

युती/आघाडी – काँग्रेस स्वबळावर सत्ता

 

COMMENTS