कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा

कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुरु असलेली राजकीय पक्षांचा चढाओढ आज दुपार पर्यंत पाहीला मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार हे जवळपास निश्चित आहे.

जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार आहे. शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलीक यांनी घोषणा केलीय. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या भाजपला शिवसेनेने मोठा दणका दिला आहे.

COMMENTS