गोवा : विरोधी पक्षनेते बाबू कवळेकरांविरोधात एफआयआर दाखल

गोवा : विरोधी पक्षनेते बाबू कवळेकरांविरोधात एफआयआर दाखल

गोवा – बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकाने विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व  त्यांनी  पत्नी सावित्री कवळेकर यांच्या विरोधात  एफआयआर दाखल केला आहे.सुमारे ४ कोटी ७८ लाख ५८ हजार ४७१ रुपयांचे हे बेहिशोबी मालमत्ता प्रकरण आहे.

एफआयआर नोंद केल्यानंतर  एसीबीकडून कवळेकर यांच्या केपे येथील घरावर व मडगाव येथील कार्यालयांवर छापा मारुन झाडाझडती  घेण्यात आली.

COMMENTS