ग्रामपंचायत निवडणूक दुसरा टप्पा, धम्मचक्र दिनामुळे मतदानाच्या तारखेत बदल

ग्रामपंचायत निवडणूक दुसरा टप्पा, धम्मचक्र दिनामुळे मतदानाच्या तारखेत बदल

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात  बदल करण्यात आला आहे. 14 ऑक्टोबरला धम्मचक्र दिनामुळे आता दुस-या टप्प्यातील मतदान 14 ऐवजी 16 ऑक्टोबरला होणार आहे. तर मतमोजणी 17 ऑक्टोबरला होईल. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.

 

COMMENTS