मा. ना. श्री. डॉ.रणजीत पाटील, गृह राज्यमंत्री (शहरे) महाराष्ट्र राज्य यांचा शनिवार दि २५ नोव्हेंबर,२०१७ रोजीचा कार्यक्रम
दुपारी –
12:30 वा – शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबियांना भेट
1:00 वा – शहीद तुकाराम ओंबळे स्मारकास भेट
1:30 वा – ATS मुख्यालयास भेट
2:00 वा – CSMT रेल्वे स्थानकास भेट
2:15 वा – GT रुग्नालय जवळील गल्ली येथे भेट.
2:30 वा – LEOPOLD CAFE येथे भेट.
COMMENTS