तूर खरेदी केंद्राला धनंजय मुंडे यांची भेट

तूर खरेदी केंद्राला धनंजय मुंडे यांची भेट

बीड: तूर खरेदी थांबवल्याने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची आज (मंगळवार) बीड जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रास भेट घेउन शेतक-यांशी केली चर्चा करुन, त्याच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून, मुख्यमंत्री महोदय काहीही खरा पण शेतकऱ्यांची राहिलेली तूर खरेदी करा, अशी मागणी केली.यावेळी सरकारने नियोजन चुकल्याचे म्हटले आहे, यावर नियोजन चुकल्याची कबुली कसली देता, नियोजन करता येत नसेल तर राजीनामे द्या, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS