तरुणांचा छळ करतनाचा व्हिडिओ दहशतवाद्यांनी केला सोशल मीडियावर व्हायरल !

तरुणांचा छळ करतनाचा व्हिडिओ दहशतवाद्यांनी केला सोशल मीडियावर व्हायरल !

श्रीनगर – हिदबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी दोन काश्मिरी तरुणांचा छळ करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे काश्मिरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. छळ होत असलेले तरुण हे पोलिसांचे खबरे आहेत असा दहशतवाद्यांचा आरोप आहे. या व्हिडिओमधून पोलीस भरती होऊ इच्छिणा-या तरुणांना दहशतवाद्यांनी हा संदेश दिल्याचं बोलंलं जातंय. पोलिस भरतीमध्ये त्यांनी जाऊ नये यासाठी अशा प्रकार दहशत पसरवली जात असल्याचं बोलंलं जातंय.

“Breaking news: Asalamualaikum: ye wo gaddar hai jo police mai SPO bharti hone ke liye mujahideen ki khabar Hindustani kutton ko detey hain (They are those traitors who provide information about militants to Indian dogs for getting jobs in the police as SPOs),” a ticker running below the video reads.

अशा प्रकारचं टिकर त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. एका तरुणाचं डोकं बादलीमधील  पाण्यात बुडवत असल्याचं त्यामध्ये दाखवण्यात आलं आहे. तसंच दोन्ही तरुणांची केसं दहशतवादी  कापत असल्याचंही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलंय. हा व्हिडिओ दक्षिण काश्मिरमध्ये शूट केला असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

COMMENTS