दहावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

दहावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर होण्यास आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सोमवारी निकालाबाबतची घोषणा करण्यात आली असून आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये दहावीच्या निकालाबाबत तारखा फिरत होत्या. मात्र याला आता पूर्णविराम मिळाला असून राज्य मंडळाने अधिकृतरित्या जाहीर केल्याप्रमाणे दहावीचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात 17 लाख विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका 24 जून रोजी दुपारी तीन वाजता शाळेत मिळेल, असं बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हामणे यांनी सांगितले आहे.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

mahresult.nic.in

result.mkcl.org

mh-ssc.ac.in

msbshse.ac.in  

examresults.net

 

COMMENTS