दहावीच्या निकालाची तारीख आज दुपारी 3 वाजता जाहीर होणार?

दहावीच्या निकालाची तारीख आज दुपारी 3 वाजता जाहीर होणार?

दहावीच्या निकालाकडे राज्यातली विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. याबाबत सोशल मीडियातून अनेक वेगवेगवेगळे संदेश फिरत आहेत. मात्र या निकालाची तारखी आज दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे, अशी माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे.  बहुदा उद्या दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

COMMENTS