धनगर आरक्षणाबाबत विधान परिषदेत सरकारने काय दिले उत्तर ?

धनगर आरक्षणाबाबत विधान परिषदेत सरकारने काय दिले उत्तर ?

मुंबई – सत्तेवर आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा ठराव करुन तातडीनं आरक्षण देऊ असं म्हणाणा-या भाजप सरकराला आता तीन वर्षानंतरही आरक्षणचा निर्णय घेताल आला नाही. तारीख पे तारीख सुरूच आहे. आता पुढची तारीख डिसेंबरमधली दिलीय. धनगर आरक्षणाबाबतचा सामाजिक व मानववंशीयशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये सुरू असून याबाबतचा अहवाल डिसेंबर 2017 पर्यंत येणे अपेक्षित आहे. अंस उत्तर आज सरकारतर्फे विधान परिषदेत लेखी उत्तरात देण्यात आलं. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

 

COMMENTS