मुंबई – नांदेड महापालिका निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन जातीयवादी व धर्मांध पक्षांना फायदा होऊ नये म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आरके) काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष (आर.के) राजाराम खरात यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले.
COMMENTS