नांदेड महापालिका निवडणूक,  दुपारी 3.30 पर्यंत 46.28 % मतदान

नांदेड महापालिका निवडणूक,  दुपारी 3.30 पर्यंत 46.28 % मतदान

मुंबई – नांदेड महानगपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत असून 81 जागांसाठी 578 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  दुपारी 3.30 पर्यंत 46.28 % मतदान झाले आहे.

महापालिकेच्या एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी मतदान होत आहे. आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. तर 12 ऑक्‍टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

 

COMMENTS