नेदरलँडच्या राष्ट्राध्यक्षांकडून पंतप्रधान मोदींना अनोखी भेट

नेदरलँडच्या राष्ट्राध्यक्षांकडून पंतप्रधान मोदींना अनोखी भेट

नेदरलँडची राजधानी हेगमध्ये मोदींनी राष्ट्राध्यक्ष मार्क रुट यांची भेट घेतली. यावेळी मार्क रुट यांनी  मोदींना एक अनोखी भेट दिली. पंतप्रधान मोदींना त्यांनी सायकल भेट दिली आहे.

मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याचा फोटो शेअर केला. नेदरलँडमध्ये सायकल हे वाहतुकीचे अधिक फायदेशीर साधन मानले जाते. सायकलमुळे व्यायामही होतो, प्रदूषणही रोखले जाते म्हणून येथे लोकांची सायलकला अधिक पसंती आहे. म्हणून ही खास भेट मार्क यांनी मोदींना दिली.

COMMENTS