पंतप्रधान मोदींकडून राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींकडून राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. राहुल गांधी यांच्या 47 व्‍या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की,’ माझ्याकडून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दिर्घ व निरोगी आयुष्य लाभो, ही प्रार्थना करतो. सध्या राहुल गांधी हे भारताबाहेर आहेत. काही काळ आपल्या आजीसोबत घालविण्यासाठी जात असल्याचे ट्विट करून राहुल गांधींनी सांगितले होते.

COMMENTS