पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमावर आधारीत A Social Revolution on Radio या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव आणि केंद्रीय राज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते राज भवन इथे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
bluecraft digital foundation ने पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. तर लेक्सीस नेक्सीस तर्फ़े पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तकामध्ये मन की बात या कार्यक्रमा मधील पडद्या मागील अनेक गोष्टी उलगडण्यात आल्या आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान कोणत्या विषया बद्दल सर्वाधिक बोलले आहेत कोणत्या विषयी अद्याप बोलले नाहीत. या कार्यक्रमासाठी रेडिओ हेच माध्यम का निवडण्यात आले. या बद्दलची माहिती देण्यात आली आहे.
COMMENTS