पनवेल
आमदार bacchu कडू यांच्या प्रहार पक्षाने पनवेल मधे लढवलेल्या पाच ही जागा पराभूत
…………………………………………….
पनवेल
भाजप – 32 आघाडी वर
23 विजयी
शेकाप म्हाआघाड – 15 आघाडीवर
12 विजयी
………………………………………………………………….
भिवंडी –
प्रभाग १ मधून कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील, माजी महापौर प्रतिभा पाटील, सविता खोलेकर आणि नितीन पाटील विजयी
……………………………………………………………………….
पनवेल- निवडणुकीत दिग्जज नेत्यांना जोरदार फटका
राष्ट्रवादीचे सुनील घरत यांची मुलगी शिवानी घरत यांचा पराभव
शेकापचे संदीप पाटील यांचा पराभव
कॉंग्रेसचे लतीफ शेख त्यांचा पराभव
…………………………………………………………
पनवेल
राष्ट्रवादीचे नेते सुनील घरत यांची मुलगी शिवानी घरत पराभूत
………………………………………………………..
पनवेल प्रभाग 7 मध्ये चार ही जगावर भाजपा विजयी
…………………………………………………………………..
मालेगाव
कांग्रेस 10
शिवसेना 7
राष्ट्रवादी 5
भाजपा 3
Mim 6
आघाड़ीवर
…………………………………………………………..
पनवेल महापालिकेत भाजपाचा बहुमताच्या दिशेने
…………………………………………………..
मालेगाव
प्रभाग 20 मध्ये
Con 4 जागेवर विजयी
माजी आमदार रशीद शेख
माजी महापौर ताहेरा शेख यांचा समावेश
……………………………………………………..
मालेगाव अपडेट
प्रभाग क्रमांक 20 मध्ये चारही जागांवर काँग्रेस विजयी..
…………………………………………………………
भिवंडी –
भाजप 10
काँग्रेस 11
राष्ट्रवादी 5
सेना 5
कोणार्क 4
ऱिपाई 1
अपक्ष 1
………………………………
पनवेल – भाजप 24 आघाडीवर शेकाप आघाडी 12 जागी आघाडीवर, शिवसेना एका जागेवर आघाडी
……………………………………………….
मालेगाव
प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेना 3 जागांवर आघाडी तर 1 जागेवर भाजप आघाडीवर
…………………………………………..
भिवंडी –
भाजप 10
काँग्रेस 11
राष्ट्रवादी 5
सेना 5
कोणार्क 4
ऱिपाई 1
अपक्ष 1
……………………………………………………………..
…….मालेगावच्या पश्चिम भागात शिवसेना आघाडीवर आणि पूर्व भागात काँग्रेस आघाडीवर
शिवसेनेचे सखाराम घोड़के आघड़ीवर
………………………………………………………
पनवेल भाजप आघाडीवर, मालेगाव आणि भिवंडीत काँग्रेस आघाडीवर
……………………………………………………..
पनवेल
प्रभाग 17 मधील 4 ही उमेदकार भाजपचे विजयी
………………………………………..
पनवेल महानगर पालिका-बीजेपी 19 शेकाप 6 काँग्रेस 2 आघडीवर
………………………………………….
पनवेल महापालिका निवडणूक..
प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजप आघाडीवर…
भाजप च्या हेमलता म्हात्रे आघाडीवर…
पनवेल महानगर पालिका प्रभाग 1 मधे भाजपा विजयी.
प्रभाग 17 बी जे पी मनोज भुजबळ आघाडीवर
……………………………………………………………..
पनवेल – 13 जागांवर भाजप तर महा आघाडी 6 जगावर आघाडी वर
……………………………………….
सांगली :- शिराळा नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीची सत्ता :
राष्ट्रवादी :- 11
भाजपा :- 6
जागेवर विजयी
…………………………………………
पनवेल
1 जागा भाजप आघाडीव
शेकाप आघाडी 2 जागेवर आघाडी
…………………………………….
मालेगांव
प्रभाग 18 अ
mim चे हाजी माजिद युनूस ईसा
प्रभाग 18 ब
काँग्रेसचे शेख रफिक शेख अफजल
प्रभाग 18 क
काँग्रेसचे हमीदा साहेब अली
प्रभाग ड
काँग्रेसचे इस्त्राईल खान इस्माईल खान
आघाडीवर
…………………………………
पनवेल – भाजपनं खातं उघडलं
मालेगाव महानगरपालिका निवडणुक प्रभाग क्रमांक १९ क मधून काँग्रेस उमेदवार किशोरीबी अश्रफ कुरेशी बिनविरोध विजयी. झाल्याने काँग्रेसच्या खात्यात 1 जागा
मालेगाव
प्रभाग 18 अ काँग्रेस उमेदवार 50 मतांनी आघाडीवर
मालेगांव
प्रभाग 12 जनता -राष्ट्रवादी युतीचे कलीम दिल्यावर व जनता दलाचे बुलंद इकबाल आघाडीवर
COMMENTS